Jump to content

गार्मिश-पार्टनकिर्चन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गार्मिश-पार्टनकिर्चन् या पानावरून पुनर्निर्देशित)

गार्मिश-पार्टनकिर्चन् ( </link></link> ; बव्हेरियन : Garmasch-Partakurch ) हे दक्षिण जर्मनीतील बव्हेरियामधील आल्प पर्वतरांगांच्या उत्तरेकडील उतारावर स्थित स्की शहर आहे. ते ऑस्ट्रियाच्या सीमेवर असलेल्या जर्मन ओबरबायर्न प्रदेशातील गार्मिश-पार्टेनकिर्चेन (संक्षिप्त GAP ) मंडलाचे सरकारचे आसन आहे. जवळच जर्मनीचा सर्वोच्च पर्वत, झुग्स्पिट्झ, हा समुद्रसपाटीपासून २,९६२ मीटर (९,७१८ फूट) स्थित आहे

हे शहर 1936 हिवाळी ऑलिम्पिक खेळांचे ठिकाण म्हणून ओळखले जाते, ज्यामध्ये अल्पाइन स्कीइंगचा सर्वप्रथम समावेश केला गेला । येथे विविध हिवाळी क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते ।

गार्मिश (पश्चिमेला) आणि पार्टनकिर्चन (पूर्वेला) ही अनेक शतके वेगळी ग्रामे होती, ह्यामुळे दोघांची ही वेगळी ओळख आहे ।

हवामान

[संपादन]

गार्मीश पार्टनकिर्चन् चे हवामान समुद्राच्या हवामानाकडे झुकते, [] आणि येथील हिवाळा बवेरियाच्या इतर भागांपेक्षा अधिक थंड असतो. गार्मीश पार्टनकिर्चन् च्या समुद्रसपाटी पासूनच्या ऊंची मुळे येथील हिवाळे हे खंडीय हवामानाशी अगदी समान व थंड असतात, मात्र दक्षिण बवेरिया मधील इतर गावांप्रमाणे इथे आर्द्रता जास्त व त्यामुळे हिमवृष्टी देखील अधिक असते । वर्षभर पर्जन्यवृष्टी सुद्धा असते । २०१३ पर्यंत च्या निरीक्षणात हे युरोप मधील सर्वात जास्त विद्युत गडगडाटांचे ठिकाण म्हणून नोंदवले गेले । []

क्रीडा

[संपादन]
गार्मीश पार्टनकिर्चन् चे हवाई दृश्य



</br> Garmisch-Partenkirchen

गार्मीश पार्टनकिर्चन् हे स्कीइंग, स्नोबोर्डिंग आणि हायकिंगसाठी एक आवडते सुट्टीचे ठिकाण आहे, ज्यामध्ये जर्मनीतील काही सर्वोत्तम स्कीइंग पर्वत आहेत ।

  1. ^ "Garmisch-Partenkirchen, Germany Climate Summary". Weatherbase. 20 May 2015 रोजी पाहिले.
  2. ^ "Thunderstorm activity in central and western Europe". ESKP. 28 July 2013. 20 August 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "World Meteorological Organization Climate Normals for 1991–2020". World Meteorological Organization Climatological Standard Normals (1991–2020). National Oceanic and Atmospheric Administration. 12 October 2023 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 October 2023 रोजी पाहिले.