Jump to content

गायत्री गोपीचंद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गायत्री गोपीचंद
वैयक्तिक माहिती
जन्म दिनांक ४ मार्च, २००३ (2003-03-04) (वय: २१)
उंची ५ फु १ इं (१.५५ मी)
वजन ५६ किलो
देश भारत ध्वज भारत
हात उजखोरी


पदक माहिती
भारतभारत या देशासाठी खेळतांंना
राष्ट्रकुल खेळ
रौप्य २०२२ बर्मिंगहॅम सांघिक
कांस्य २०२२ बर्मिंगहॅम महिला दुहेरी

पुल्लेला गायत्री गोपीचंद (४ मार्च, २००३ - ) ही एक भारतीय बॅडमिंटन खेळाडू आहे. हिचे वडील पुल्लेला गोपीचंद आणि पी.व्ही.व्ही. लक्ष्मी हे सुद्धा भारताकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटन खेळले.