गाठी
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
साखरेचा पाक लाकडी साच्यात ओतुन,तो थंड केल्यावर, त्यापासुन बनविलेल्या पदकांचा हार.ही गाठी होळीस घालतात. लहान मुलांना रंगपंचमीच्या दिवशी गुलाल लावून ही गाठी घालण्याची पद्धत आहे.सुमारे २०० ग्राम वजन ते ५-६ किलो वजनापर्यंतही गाठ्या असतात.