गांधर्ववेद
Appearance
गांधर्ववेद हा सामवेदाचा उपवेद आहे.
गांधर्ववेदाचे ज्ञान सर्वप्रथम भगवान भरतांना झाल्याचे मानले जाते. हा वेद गीत, वाद्य आणि नृत्यादी भेदांमुळे वैविध्यपूर्ण झालेला आहे. देवतांची आराधना आणि निर्विकल्प समाधी हे गांधर्ववेदाचे मुख्य प्रयोजन आहे. गांधर्ववेदाचेंहि अंतःकरणाच्या एकाग्रतेनें ज्ञानद्वारां मोक्षप्राप्ती असाच अभिप्राय आहे.