गवळण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गवळण ( इंग्लिश:milkmaid) म्हणजे दूध विकणारी (स्त्री).

राजा रविवर्मा यांनी सन १९०४ मध्ये काढलेले गवळणीचे चित्र

गवळण गीताची रचना संत एकनाथ,नामदेव इत्यादीच्या आहेत.