गणपत वसावा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गणपतसिंह वेस्ताभाई वसावा (१ जून, १९७१:उमरपाडा, सुरत जिल्हा, गुजरात - ) हे विधानसभेचे माजी अध्यक्ष आहेत.

हे मांगरोळ विधानसभा मतदारसंघातून २००२ पासून निवडून गेले आहेत.