गडिन्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गडिन्या हे पोलंडमधील एक शहर आहे. बाल्टिक समुद्रावर असलेले हे शहर पोलंडमधील प्रमुख बंदर आहे. गडान्स्क, सोपोत आणि गडिन्या ही तीन शहरे एकमेकांच्या जवळ असून एकमेकांत मिसळलेली आहेत. मार्च २०१४ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या २,४७,७९९ इतकी होती.