गंधार संगोराम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गंधार मुकुंद संगोराम ( पुणे , हयात) हा 'लोकसत्ता' दैनिकाचे सहाय्यक संपादक मुकुंद श्रीरंग संगोराम यांचा मुलगा आहे. श्री. मुकुंद संगोराम यांचे वडील म्हणजे गंधारचे आजोबा डॉ. श्रीरंग संगोराम हे स्वतः उत्तम संगीत समीक्षक, जाणकार होते. वडील मुलगा आणि नातू असे तिघे संगीतचे जाणकार असण्याचे हे उदाहरण आहे.

गंधार संगोराम यास एकूण एकोणीस वाद्ये वाजविता येतात[१]

संगीत विषयक कारकीर्द[संपादन]

गंधारने प्रायोगिक नाटके, एकांकिका, चित्रपट, लघुचित्रपट आणि जिंगल्स इत्यादीसाठी संगीत दिग्दर्शन केले आहे. त्यात 'चारु आरो ई', 'परका' , 'शरम गयी तो', 'Logging Out' आणि 'T for temptation' ह्या मराठी नाटकांचा प्रामुख्याने समावेश आहे. ह्या व्यतिरिक्त द.मा. मिरासदारांच्या "दळण" ह्या एकांकीकेलाही त्यांने संगीत दिले आहे.[१]

पुरस्कार[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्यदुवा[संपादन]

मानबिंदू : आम्ही सितारे उद्याचे Archived 2016-03-05 at the Wayback Machine.

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b c मानबिंदू : आम्ही सितारे उद्याचे, http://www.maanbindu.com/marathi-composer-gandhaar Archived 2016-03-05 at the Wayback Machine.