Jump to content

ख्रिस्तोफ किस्लोव्स्की

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ख्रिस्तोफ किस्लोव्स्की
जन्म २७ जून १९४१
मृत्यू १३ मार्च १९९६
राष्ट्रीयत्व पोलंड
पेशा चित्रपट-दिग्दर्शक, पटकथालेखक
प्रसिद्ध कामे ए शॉर्ट फिल्म अबाउट किलिंग,


ख्रिस्तोफ किस्लोव्स्की (जन्म २७ जून १९४१ – मृत्यू १३ मार्च १९९६) हे पोलंडी चित्रपट-दिग्दर्शक आणि पटकथालेखक होते. कॅमेरा बफ (१९७९), जुन्या करारातील दहा आज्ञांचा आधार घेत स्वतःच्या काळातील वास्तवाविषयी भाष्य करणारे डेकेलॉग[] हे चित्रपटदशक अशा चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत.

संदर्भ

[संपादन]

संदर्भसूची

[संपादन]
  • राणे, अशोक. "केस्लोव्हस्कीच्या टेन कमांडमेंट्स". 2017-12-10 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काइव्हदिनांक= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काइव्हदुवा= ignored (सहाय्य); More than one of |अ‍ॅक्सेसदिनांक= and |access-date= specified (सहाय्य)