Jump to content

ख्रिस्ती कुपारी समाज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वसई तालुक्यातील कुपारी समाजाला पोर्तुगीजांनी हिंदू धर्मातुन धर्मांतरीत करून ख्रिस्ती केले आहे. कुपारी समाजाचा मुख्य व्यवसाय भातशेती आणि बागायतीचा आहे. वसई, भाईंदर, नालासोपारा, विरार भागात कुपारी समाजाचे वास्तव्य आहे. कुपारी समाजाची कादोडी किंवा सामवेदी ही भाषा आगरी कोळी बोलीभाषेशी मिळतीजुळती आहे.