Jump to content

खुसरो फरामुर्ज रुस्तमजी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
खुसरो फरामुर्ज रुस्तमजी
मानव
लिंगपुरूष संपादन
जन्म तारीख1916 संपादन
मृत्यू तारीख2003 संपादन
व्यवसायपोलिस अधिकारी संपादन
नियोक्ताभारतीय पोलिस सेवा संपादन
पुरस्कारपद्मभूषण पुरस्कार, पद्मविभूषण पुरस्कार संपादन

खुसरो फरामुर्झ रुस्तमजी (किवा के.एफ. रुस्तमजी) हे आतापर्यंत भारतातील एकमेव पोलीस अधिकारी आहेत ज्यांना पद्मविभूषण, भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला आहे.[] जनहित याचिका (पीआयएल) यासह त्यांच्या विविधांगी कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.

पुरस्कार

[संपादन]
  • १९४२- भारतीय पोलीस पदक
  • १९५८ - विशिष्ट सेवांसाठी पोलीस पदक
  • १९७२ - पद्मभूषण[]
  • १९९१ - पद्मविभूषण []

संदर्भ

[संपादन]
  1. "Padma Awards Directory (1954-2007)" (PDF). गृह मंत्रालय (भारत). 2007-05-30. 10 April 2009 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2023-05-30 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)
  2. 1 2 "Padma Awards" (PDF). Ministry of Home Affairs, Government of India. 2015. 15 October 2015 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 21 July 2015 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)