खनाबल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खनाबल भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील छोटे गाव आहे. हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १अ वर आहे. हे शहर अनंतनाग जिल्ह्यात आहे. येथील पिन कोड १९२ १०२ आहे.

काश्मीर रेल्वेवरील अनंतनाग रेल्वे स्थानक येथून जवळ आहे.