खडकांचे गुणधर्म

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.खनिजे=

रासयनिक रचना , अकार्बनिक प्रक्रियेची अंतर्गत परमाणु संरचना म्हणजे "खनिजे" होय.

सर्व खनिज (खडक) खालील गुणधर्म दाखवतात-

१.रंग=खनिज पदार्थ वेगवेगळ्या रंगात रंगवल्या जातात. ते एखाद्या पदार्थाचा रंग आहे हे प्रकाशात एकपरार आहे आणि पदार्थाच्या रचना आणि आण्विक संरचनावर अवलंबून आहे.

२.श्रेक=खनिजांच्या पावडरचा रंगाला "श्रेक" म्हणतात.

३.चमक=खनिजाचे चकाकी म्हणजेच "चमक'"होय.

४.फ्रक्चर=खनिजाचा तुटलेला पृष्ठभाग म्हणजेच "फ्रॅक्चर" होय.

५.कडकपना=ओरखड्याच्या दिशेने खनिजाने केलेल्या प्रतिकाराला कडकपणा म्हणतात.

६.फुट=खनिजाच्या विशेष दिशेने मोडण्याच्या(फुट पडण्यच्या) गुणधर्मास 'फुट्" असे म्हणतात.

७.दिखावा=खनिजाच्या बह्यरुपाला "दिखवा" असे म्हणतात.

८.रासायनिक रचना.=खनिजामध्ये असलेल्या वेगवेगळ्या रसायनास त्या खनिजाची "रासायनिकन रचना" असे म्हणतात.