चर्चा:खडक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भूगर्भातील तप्त लाव्हा थंड झाल्यावर त्याचे अतिशय कठीण असे स्वरूप येते त्यालाच खडक

मला वाटते मातीच्या कोणत्याही कठीण रुपातील निसर्गजन्य वस्तूला खडक म्हणतात. वर दिलेले वर्णनानुसार अग्निजन्य खडक असतात. तसेच इतर प्रकारचेही खडक असू शकतात.

अभय नातू ०१:४५, ९ फेब्रुवारी २००९ (UTC)

बदलला[संपादन]

बदलला आहे, वेळ मिळेल तसा वाढवेन.... निनाद ०३:१९, ९ फेब्रुवारी २००९ (UTC)