खगपती प्रधानी हे कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते इ.स. १९६७,इ.स. १९७१,इ.स. १९७७,इ.स. १९८०,इ.स. १९८४,इ.स. १९८९,इ.स. १९९१,इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ओडिशा राज्यातील नौरंगपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.