खंभाळिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खंभाळिया हे गुजरातमधील एक शहर आहे. हे देवभूमी द्वारका जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.