Jump to content

क्विंटल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

क्विंटल तथा सेंटनर हे वजनाचे एकक आहे. एक क्विंटल म्हणजे १०० पाउंड किंवा किलो होत. पाउंड-फूट मापनपद्धती वापरली जाणाऱ्या प्रदेशात एक क्विंटल १०० पाउंड होतात तर मेट्रिक किंवा मीटर-किलोग्रॅम मापनपद्धती वापरणाऱ्या प्रदेशांत एक क्विंटलमध्ये १०० किलोग्रॅम बसतात.