क्लीव्हलँड अमोरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

क्लीव्हलॅंड अमोरी (सप्टेंबर २, इ.स. १९१७:नेहॅंट, मॅसेच्युसेट्स, अमेरिका - ऑक्टोबर १४, इ.स. १९९८:मॅनहॅटन, न्यू यॉर्क, अमेरिका) हा अमेरिकन लेखक होता.