Jump to content

क्लार्कस्टन (मिशिगन)

Coordinates: 42°44′09″N 83°25′09″W / 42.73583°N 83.41917°W / 42.73583; -83.41917
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्लार्कस्टन
शहर
सिटी ऑफ द व्हिलेज ऑफ क्लार्कस्टन
ओकलंड काउंटीमध्ये क्लार्कस्टनचे स्थान
ओकलंड काउंटीमध्ये क्लार्कस्टनचे स्थान
क्लार्कस्टन is located in मिशिगन
क्लार्कस्टन
क्लार्कस्टन
मिशिगनमध्ये क्लार्कस्टनचे स्थान
गुणक: 42°44′09″N 83°25′09″W / 42.73583°N 83.41917°W / 42.73583; -83.41917
देश अमेरिका
राज्य मिशिगन
काउंटी ओकलंड
Settled १८३०
सरकार
 • प्रकार महापौर
 • महापौर एरिक हेवन
 • नगर व्यवस्थापक जॉनाथन स्मिथ
क्षेत्रफळ
 • शहर ०.५२ sq mi (१.३५ km)
 • Land ०.४४ sq mi (१.१५्ा km)
 • Water ०.०८ sq mi (०.२० km)
लोकसंख्या
 (२०२०)
 • शहर ९२८
 • Metro
४२,९६,२५० (Metro Detroit)
झिप कोड
४८३४६-४८३४८
क्षेत्र कोड २४८, ९४७
संकेतस्थळ Official website

क्लार्कस्टन हे अमेरिकेच्या मिशगन राज्याील एक छोटे गाववजा शहर आहे. ओकलंड काउंटीमधील हे शहर डेट्रॉईटचे एक उपनगर असून तेथून उत्तरेस सुमारे ३४ मैल (५५ किमी) अंतरावर आहे. क्लार्कस्टनच्या सभोवती इंडिपेंडन्स टाउनशिप हे शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार, क्लार्कस्टन ची लोकसंख्या ८८२ होती.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ City of the Village of Clarkston (2020). "City of the Village of Clarkston Government". April 23, 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "2020 U.S. Gazetteer Files". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. May 21, 2022 रोजी पाहिले.