Jump to content

क्रॉसड्रेसिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


भिन्नलिंगी पोषाख, शृंगार व वेषभूषा करणे ह्या क्रियांना इंग्लिशमध्ये क्रॉसड्रेसिंग अशी संज्ञा आहे. बहुतेकवेळा पुरुषांनी स्त्री वेषभूषा करणे ह्यात अभिप्रेत आहे. बहुतेक वेळा क्रॉसड्रेसिंग हा लैंगिक उत्तेजना मिळवण्याचा एक प्रकार असतो. काही देशांमध्ये व संस्कृतींमध्ये काही विशिष्ट धार्मिक अथवा सामाजिक कार्यामध्ये, उदा. उत्सव इत्यादी, पुरुषांनी क्रॉसड्रेसिंग करणे मान्य असते.