क्रिस स्मिथ
Appearance
क्रिस्टोफर लायल स्मिथ (१५ ऑक्टोबर, १९५८:डर्बन, दक्षिण आफ्रिका - हयात) हा
इंग्लंडकडून १९८३ ते १९८६ दरम्यान ८ कसोटी आणि ४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ-ब्रेक गोलंदाजी करीत असे.
याचा भाऊ रॉबिन स्मिथ सुद्धा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला.