क्रिस मार्टिन (संगीतकार)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg

क्रिस्टोफर अँथोनी जॉन क्रिस मार्टिन (२ मार्च, इ.स. १९७७:एक्झेटर, डेव्हन, इंग्लंड - )[१] हा एक इंग्लिश गायक आणि गीतकार आहे. हा कोल्डप्ले या ब्रिटिश संगीतसमूहाचा मुख्य भाग आहे.

मार्टिनने १९९६ साली लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये जॉनी बकलँड बरोबर पेक्टोराल्झ नावाचा संगीतसमूह सुरू केला. याचे रुपांतर नंतर कोल्डप्लेमध्ये झाले.

संदर्भ[संपादन]

  1. "Monitor".