Jump to content

क्रिस प्रॅट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ख्रिस प्रॅट
जन्म २१ जून, १९७९ (1979-06-21) (वय: ४५)
व्हर्जिनिया, मिनेसोटा
राष्ट्रीयत्व अमेरिकन
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ २००० - चालू
पत्नी ॲना फेरिस (२००१-१७)
अपत्ये

क्रिस्टोफर मायकेल प्रॅट (२१ जून, १९७९:व्हर्जिनिया, मिनेसोटा, अमेरिका - ) हा एक अमेरिकन सिने अभिनेता आहे. २००९ ते २०१५ दरम्यान प्रसारित झालेल्या पार्क्स ॲन्ड रिक्रियेशन नावाच्या दूरचित्रवाणी मालिकेमधील भूमिकेसाठी प्रॅट ओळखला जातो. त्याने ज्युरॅसिक वर्ल्डसह अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.

बाह्य दुवे[संपादन]