क्रिस्टन स्टुअर्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्रिस्टन स्टुअर्ट
जन्म क्रिस्टन जेम्स स्टुअर्ट
९ एप्रिल, १९९० (1990-04-09) (वय: ३३)
लॉस एंजेल्स, कॅलिफोर्निया
कार्यक्षेत्र हॉलिवूड अभिनेत्री
कारकीर्दीचा काळ १९९९ ते चालू

क्रिस्टन स्टुअर्ट (इंग्लिश: Kristen Stewart) ही एक अमेरिकन अभिनेत्री आहे. ती द ट्वायलाईट सागा ह्या चित्रपट शृंखलेमधील बेला स्वान ह्या पात्राच्या भुमिकेसाठी प्रसिद्ध आहे.

बाह्य दुवे[संपादन]