Jump to content

क्रिकेट मलावी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्रिकेट मलावी
चित्र:Cricket Malawi logo.png
खेळ क्रिकेट
संलग्नता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
संलग्नता तारीख २००३
प्रादेशिक संलग्नता आफ्रिका
स्थान ब्लांटायर, मालावी
अधिकृत संकेतस्थळ
www.facebook.com/cricketmalawi.org/
मलावी

क्रिकेट मलावी, अधिकृतपणे मलावी क्रिकेट युनियन, ही मलावी मधील पुरुष आणि महिला दोन्ही राष्ट्रीय संघांसाठी क्रिकेट खेळाची अधिकृत प्रशासकीय संस्था आहे.

संदर्भ[संपादन]