कोळसून

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कोळसून
Cuon.alpinus-cut.jpg
प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: मांसभक्षक
कुळ: श्वानाद्य कुळ
उपकुळ: कॅनीडे
जातकुळी: Cuon
जीव: C. alpinus
शास्त्रीय नाव
Cuon alpinus
(पलास, १८११)
आढळप्रदेश
आढळप्रदेश
Cuon alpinus

कोळसून किंवा भारतीय रानकुत्रा हा दक्षिण व अग्न्येय आशीयात आढळणारा एक रानकुत्रा आहे. रानकुत्रा असे जरी नाव असले तरी यांचा पाळीव कुत्र्याशी संबंध नसतो. पाळीव कुत्रा हि लांडग्याची उपप्रजाती आहे तर कोळसून हि श्वान कुळातील वेगळी प्रजाती आहे. इतर रानकुत्र्यांप्रमाणेच हे कळपात राहतात व शिकार करतात, फक्त या कुत्र्यांचे वैशिष्ठ्य असे की यांचा कळपांची प्रमुख राणि असते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. साचा:IUCN2008 Database entry includes justification for why this species is endangered