Jump to content

कोल्हापूरचे शहाजी (दुसरे शहाजी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


छत्रपती शहाजीराजे भोसले (दुसरे शहाजी)
छत्रपती
मराठा साम्राज्य - कोल्हापूर संस्थान
अधिकारकाळ इ.स. २ जुलै १८२१ - इ.स. २९ नोव्हेंबर १८३८
राज्यव्याप्ती कोल्हापूर संस्थान पर्यंत
राजधानी कोल्हापूर
पूर्ण नाव छत्रपती शहाजीराजे भोसले
जन्म इ.स. २२ जानेवारी १८०२
कोल्हापूर
मृत्यू इ.स. २९ नोव्हेंबर १८३८
पूर्वाधिकारी छत्रपती चौथे शिवाजीराजे भोसले
उत्तराधिकारी छत्रपती पाचवे शिवाजीराजे भोसले
राजघराणे भोसले

छत्रपती शहाजी (दुसरे शहाजी) हे भोसले घराण्यातील कोल्हापूर संस्थानचे राजे होते. 3 जानेवारी 1822 ते 2 9 नोव्हेंबर 1838 पर्यंत त्यांनी राज्य केले. त्यानंतर शिवाजी पाचवे गादीवर आले.