कोल्लेगळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मराडीगुड्डा टेकडीवरून दिसणारे कोल्लेगळ

कोल्लेगल भारताच्या कर्नाटक राज्यातील शहर आहे. चामराजनगर जिल्ह्यातील या शहरात रेशमाचा व्यवसाय करणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५७,१४९ होती.