कोल्लेगल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कोल्लेगल भारताच्या कर्नाटक राज्यातील शहर आहे. चामराजनगर जिल्ह्यातील या शहरात रेशमाचा व्यवसाय करणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत. २०११च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५७,१४९ होती.