Jump to content

कोलिया भोमोरा सेतू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोलिया भोमोरा सेतू
पूल
स्थापना1987 संपादन
देशभारत संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानआसाम संपादन
भौगोलिक गुणक२६°३५′५५″N ९२°५१′३०″E संपादन
अधिकृत उद्घाटनाचा दिनांक1987 संपादन
ला पार करण्यासाठीब्रह्मपुत्रा नदी संपादन
Map

कोलिया भोमोरा सेतू (आसामी: কলীয়াভোমোৰা সেতু) हा भारताच्या आसाम राज्यातील ब्रह्मपुत्रा नदीवरील एक पूल आहे. १९८७ साली वाहतूकीसाठी खुला करण्यात आलेला हा पूल तेजपूर शहराजवळ स्थित आहे. ह्या पूलाची लांबी ३,०१५ मीटर आहे. कोलिया भोमोरा सेतू ईशान्य भारतामधील प्रमुख वाहतूक दुव्यांपैकी एक असून ब्रह्मपुत्रा नदीवर बांधला गेलेला तो केवळ दुसराच पूल होता. राष्ट्रीय महामार्ग ३७ अ ह्याच पूलावरून जातो.