कोलंबो फोर्ट रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कोलंबो फोर्ट
කොටුව දුම්රිය ස්ථානය
கோட்டை புகையிரத நிலையம்

श्रीलंका रेल्वे स्थानक
Colombo fort station sign.JPG
फलक
स्थानक तपशील
पत्ता कोलंबो, कोलंबो जिल्हा, केरळ
गुणक 6°56′1″N 79°51′3″E / 6.93361°N 79.85083°E / 6.93361; 79.85083
फलाट ११
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १९०८
विद्युतीकरण नाही
संकेत FOT
स्थान
कोलंबो फोर्ट रेल्वे स्थानक is located in श्रीलंका
कोलंबो फोर्ट रेल्वे स्थानक
श्रीलंकामधील स्थान

कोलंबो फोर्ट हे श्रीलंका देशाच्या कोलंबो शहरामधील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. कोलंबोहून निघणाऱ्या बहुतेक सर्व लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या येथूनच सुटतात. हे स्थानक इ.स. १९१७ पासून कार्यरत आहे.