कोर्दोबा (आर्जेन्टिना)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोर्दोबा हे आर्जेन्टिनामधील शहर आहे. आर्जेन्टीनाच्या भौगोलिक मध्याजवळ असलेले हे शहर सियेरास चिकास पर्वतांच्या पायथ्याशी सुकुइया नदीच्या काठी वसलेले आहे.

हे शहर कोर्दोबा प्रांताचे प्रशासकीय केंद्र आहे.