कोर्टलँड काउंटी (न्यू यॉर्क)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोर्टलँड काउंटी न्यायलय

कोर्टलँड काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र कोर्टलँड शहर येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४६,८०९ इतकी होती.[२]

कोर्टलँड काउंटीची रचना १८०८ मध्ये झाली. या काउंटीला न्यू यॉर्क राज्याचे पहिले लेफ्टनंट गव्हर्नर पिएर व्हान कोर्टलँड यांचे नाव दिलेले आहे. कोर्टलँड काउंटी इथाका-कोर्टलँड महानगरक्षेत्राचा भाग आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on 2011-05-31. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Cortland County, New York". United States Census Bureau. January 3, 2022 रोजी पाहिले.