Jump to content

कोरिना डेंटोनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोरिना डेंटोनी

कोरिना डेंटोनी (इटालियन: Corinna Dentoni; ३० जुलै १९८९) ही एक इटालियन महिला टेनिस खेळाडू आहे. २००४ सालापासून व्यावसायिक असलेली डेंटोनी सध्या महिला एकेरी क्रमवारीत १७६व्या स्थानावर आहे.

बाह्य दुवे[संपादन]