कोरांटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोरांटीची फुले व कळ्या

कोरांटी अथवा कोरांडी ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. फुले पिवळी, निळी अथवा जांभळी असतात. फुलांच्या तुऱ्याच्या तसेच तसेच संपूर्ण वनस्पतीवरती लहान काटे असतात. ह्या फुलांना खास सुगंध नसतो. पण फार सुंदर दिसतात. लांब देठांमुळे ह्यांचे गजरे, हार तसेच वेण्या करता येतात.

हे सुद्धा पहा[संपादन]