कोपर रेल्वे स्थानक
(कोपर या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
कोपर मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक | |||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
![]() फलक | |||||||||||
स्थानक तपशील | |||||||||||
पत्ता | डोंबिवली, कल्याण-डोंबिवली, ठाणे जिल्हा | ||||||||||
गुणक | 19°12′40″N 73°4′39″E / 19.21111°N 73.07750°E | ||||||||||
मार्गिका | मध्य | ||||||||||
फलाट | २ | ||||||||||
इतर माहिती | |||||||||||
विद्युतीकरण | होय | ||||||||||
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे | ||||||||||
विभाग | मध्य रेल्वे | ||||||||||
सेवा | |||||||||||
|
कोपर हे डोंबिवली शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. येथे मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावरील लोकलगाड्या थांबतात. वसई रोड ते दिवा हा मध्य रेल्वेवरील उपमार्ग देखील येथेच मुख्य मार्गाला येऊन मिळतो.