Jump to content

कोन्नी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोन्नी भारताच्या केरळ राज्यातील शहर आहे. पतनमतिट्टा जिल्ह्यातील या शहराची लोकसंख्या २००१ च्या जनगणनेुसार २७,८०० होती.

कोन्नी याच नावाच्या तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.