कोडीनार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कोडीनार हे भारताच्या गुजरात राज्यातील गीर सोमनाथ जिल्ह्यात असलेले छोटे शहर आहे. २०११च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ७५,००० होती.

कोडीनार तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र असलेले हे शहर गीर राष्ट्रीय उद्यान आणि मूळ द्वारकापासून जवळ आहे. येथून जवळच ११व्या शतकातील कृष्णाचे मंदिर आहे.