कोडीनार विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कोडिनार विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

कोडीनार विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ गीर सोमनाथ जिल्ह्यात आहे.

समाविष्ट[संपादन]

आमदार[संपादन]

संदर्भ[संपादन]