कॉलोराडो क्रिकेट लीग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कॉलोराडो क्रिकेट लीग ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील क्रिकेटचे नियमन व आयोजन करणारी संघटना आहे.

कॉलोराडो क्रिकेट लीग
सीसीएल मानचिह्न.jpg
सीसीएल मानचिह्न
खेळ क्रिकेट
प्रारंभ १९९७
लोकप्रियता जगातील सगळ्यात उंचावर (६,५२० फूट, १,९८८ मीटर) क्रिकेटचे आयोजन करणारी संघटना
वर्षे १०
संघ
देश अमेरिकेची संयुक्त संस्थाने Flag of the United States.svg
सद्य विजेता संघ कॉलोराडो स्प्रिंग्स क्रिकेट क्लब
संकेतस्थळ कॉलोराडोक्रिकेट.ऑर्ग


सहभागी संघ: