Jump to content

कॉर्नेलिना सिन्ना मायनर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कॉर्नेलिना सिन्ना मायनर (इ.स.पू. ९४ - इ.स.पू. ६९) ही प्राचीन ज्युलिओ-क्लॉडिअन वंशातील असून रोमन साम्राज्याचा संस्थापक असलेल्या ज्यूलिअस सीझर याची पहिली पत्नी होती. ही ज्यूलिअसबरोबर सहचारीणी म्हणून इ.स.पू. ८३ पासून ते बाळंतपणात तिचा मृत्यू होईपर्यंत म्हणजे इ.स.पू. ६९ किंवा इ.स.पू. ६८ पर्यंत होती.