Jump to content

कॅलपर्निआ पीझोनीस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कॅलपर्निआ पीझोनीस ही प्राचीन ज्युलिओ-क्लॉडिअन वंशातील असून रोमन साम्राज्याचा संस्थापक असलेल्या ज्यूलिअस सीझर याची तिसरी पत्नी होती. ही ज्यूलिअसबरोबर सहचारीणी म्हणून इ.स.पू. ५९ पासून ते त्याचा मृत्यू होईपर्यंत त्याच्याबरोबर होती.