कॉईन टॉस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कॉईन टॉस हा २०१३ सालचा हॉलिवूडमधील बहुचर्चित चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सत्यजित खारकर या मराठी दिग्दर्शकाने केले आहे. अमेरिकेतील "रूट 66 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात "ऑडीयन्स फेव्हरीट डेब्युट फिल्म" हा पुरस्कार या चित्रपटाला मिळाला आहे.[१]


संदर्भ[संपादन]


हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही अपूर्ण पानांविषयीचे हे पान वापरून हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.