Jump to content

के. गोपीनाथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
K. Gopinath; কে. গোপীনাথ; K. Gopinath; के. गोपीनाथ; K. Gopinath; K. Gopinath; K. Gopinath; కె. గోపినాథ్; K. Gopinath; K. Gopinath; K. Gopinath; K. Gopinath; கொ. கோபிநாத்; político indio; politikari indiarra; políticu indiu; polític indi; politikan indian; سیاست‌مدار هندی; 印度政治人物; India siyaasa nira ŋun nyɛ doo; politician indian; indisk politiker; індійський політик; onye ndọrọndọrọ ọchịchị si India; intialainen poliitikko; Indian politician; இந்திய அரசியல்வாதி; politico indiano; ভারতীয় রাজনীতিবিদ; personnalité politique indienne; indijski političar; Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian; político indiano; Indian politician; פוליטיקאי הודי; Indian politician; hinduski polityk; ഇന്ത്യയിലെ രാഷ്ട്രീയ പ്രവർത്തകന്‍; Indiaas politicus; Indian politician; India poliitik; polaiteoir Indiach; индийский политик; político indio; سياسي هندي; indisk politiker; indisk politikar; கே. கோபிநாத்
के. गोपीनाथ 
Indian politician
माध्यमे अपभारण करा
जन्म तारीखनोव्हेंबर १९, इ.स. १९६२
नागरिकत्व
व्यवसाय
राजकीय पक्षाचा सभासद
पद
अधिकार नियंत्रण
विकिडाटावर माहिती संपादित करा

के. गोपीनाथ (जन्म: १९ नोव्हेंबर १९६२) हे भारतीय राजकारणी आहेत आणि २०११ मध्ये होसूर मतदारसंघातून तामिळनाडू विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले.[] भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार म्हणून, ते यापूर्वी २००१ [] आणि २००६ च्या निवडणुकीत होसूर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते.[]

२०१६ च्या निवडणुकीत त्यांनी अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघमच्या पी. बालकृष्ण रेड्डी यांच्याकडून होसूरची जागा गमावली.[][] २०२४ मधील लोकसभा निवडणूकीत ते कृष्णगिरी लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले.

संदर्भ

[संपादन]
  1. "List of MLAs from Tamil Nadu 2011" (PDF). Government of Tamil Nadu. 2017-04-26 रोजी पाहिले.
  2. 2001 Tamil Nadu Election Results, Election Commission of India
  3. 2006 Tamil Nadu Election Results, Election Commission of India
  4. "Hosur (Tamil Nadu) Election Results". Infobase. 2017-05-02 रोजी पाहिले.
  5. India Today (13 July 2024). "Ex-legislators | In the major league now" (इंग्रजी भाषेत). 6 August 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 6 August 2024 रोजी पाहिले.