के.एल. चिशी
Appearance
Indian politician | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| जन्म तारीख | जानेवारी १, इ.स. १९४४ कोहिमा | ||||
|---|---|---|---|---|---|
| नागरिकत्व | |||||
| व्यवसाय | |||||
| राजकीय पक्षाचा सभासद | |||||
| पद |
| ||||
| |||||
के.एल. चिशी (जन्म १ जानेवारी १९४४) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजकारणी आहेत. ते नागालँड राज्यातील पक्ष, राष्ट्रवादी लोकशाही चळवळीचे संस्थापक प्रमुख होते. त्यांनी १९९० मध्ये नागालँडचे मुख्यमंत्री म्हणून २८ दिवस काम केले व नंतर पदाचा राजीनामा दिला. जानेवारी २०१८ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्ष मध्ये सामील होण्यासाठी काँग्रेस सोडली.[१] पण १४ मार्च २०१९ रोजी त्यांनी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला.[२]
संदर्भ
[संपादन]- ↑ "Nagaland ex-CM KL Chishi joins BJP - टाइम्स ऑफ इंडिया". द टाइम्स ऑफ इंडिया. 2018-07-03 रोजी पाहिले.
- ↑ "Congress names former Chief Minister K.L. Chishi for lone Nagaland Lok Sabha seat". द हिंदू. २१ मार्च २०१९. २५ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.