Jump to content

के.एन. जोगळेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

के.एन. जोगळेकर (मृत्यू नोव्हेंबर १९७०) एक भारतीय राजकारणी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य होते. ते १९४८ ते १९५२ पर्यंत अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉकचे सरचिटणीस होते.[] ते फॉरवर्ड कम्युनिस्ट पक्षाचे नेते देखील होते. १९५२ मध्ये हा पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये विलीन झाला.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Origins of Indian communism" (इंग्रजी भाषेत).
  2. ^ "Remembering S.V. Ghate - Mainstream". www.mainstreamweekly.net. 2021-08-16 रोजी पाहिले.