Jump to content

केसरीदेवसिंह झाला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

केसरीदेवसिंह झाला (५ नोव्हेंबर, १९८२:वांकानेर, गुजरात, भारत - हे भारतीय राजकारणी आहेत. ते गुजरातमधून भारतीय जनता पक्षाशीकडून भारतीय संसदेच्या राज्यसभेवर बिनविरोध निवडून आले होते. [] [] केसरीदेवसिंह झाला हे काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री दिग्विजयसिंह झाला यांचे पुत्र आहेत. केसरीदेवसिंहचे आजोबा प्रतापसिंह झाला हे सुद्धा वांकानेरचे आमदार होते तर मामा अजय सिंह हे व्ही.पी. सिंह सरकारमध्ये रेल्वेमंत्री होते.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Jaishankar, O'Brien among 11 elected to Rajya Sabha uncontested". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 17 July 2023. 18 July 2023 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 July 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "S Jaishankar, 2 other BJP candidates elected unopposed to Rajya Sabha from Gujarat". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 17 July 2023. 18 July 2023 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 July 2023 रोजी पाहिले.