केशवराव आंधळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
केशवराव(दादा)आंधळे

आमदार
कार्यकाळ
इ.स. 2004 – 2009
मतदारसंघ चौसाळाविधानसभा मतदारसंघ ,माजलगाव मतदारसंघ

सरपंच
कार्यकाळ
१९८०(चार वेळा) – १९९५
पुढील जिल्हा परिषद सदस्य
कार्यकाळ
१९९० – १९९५
पुढील सदस्य पनन महासंघ महाराष्ट्र

जन्म 6 एप्रिल 1953
रुई (पिंपळा),वडवणी
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी सुलोचना आंधळे
निवास बीड
Keshavrao andhale.jpg

केशवराव आंधळे (६ एप्रील १९५३) हे मराठी, भारतीय राजकारणी आहेत. केशव आंधळेच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात बीड जिल्ह्यातील चौसाळामधून झाली. २००४ सालच्या अटीतटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव करून ऊसतोड मजुरांचे नेते केशवराव आंधळे यांना विजय मिळाला होता.

[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]