Jump to content

केशवनाथ स्वामी महाराज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्री केशवनाथ स्वामी ऊर्फ श्रीमत् अनिऋद्धेंद्र सरस्वतींंचा जन्म तेव्हाच्या ठाणे जिल्ह्यातील माहीम तालुक्यातील वैतरणेच्या मुखाजवळील डोंगरकिनारी असलेल्या डोंगरेगावात श्रावण शुद्ध अष्टमी शके १७१५ मध्ये झाला. []

संदर्भ

[संपादन]
  1. गुरू कृपा सुमनांजली:चंद्रकांत शंकरराव लोमटे,निवाळी रोड, सैफी कॉलनी, मु.पो. सेंधवा, जिल्हा बडवानी, म.प्र.४५१६६६.रामनवमी १३/०४/२००८.
  2. प्रसाद:मोरेश्वर रामचंद्र चौधरी, वासळई,वसई, जि.पालघर. चैत्र शुद्ध दशमी,१८९६.०२/०४/१९७४.
  1. ^ १.गुरू कृपा सुमनांजली:चंद्रकांत शंकरराव लोमटे,निवाळी रोड, सैफी कॉलनी, मु.पो. सेंधवा, जिल्हा बडवानी, म.प्र.४५१६६६.रामनवमी १३/०४/२००८. २.प्रसाद:मोरेश्वर रामचंद्र चौधरी, वासळई,वसई, जि.पालघर. चैत्र शुद्ध दशमी,१८९६.०२/०४/१९७४.