केरुर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

केरुर हे भारताच्या कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यात असलेले छोटे शहर आहे. हे शहर ते राष्ट्रीय महामार्ग २१८वर आहे. २००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १७,२०६ होती.

येथे दर मंगळवारी आठवडा बाजार भरतो.